Ratris Khel Chale 2 | शोभा करणार शेवंताचा खून? | Episode Update | Zee Marathi

2019-10-22 4

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंतामुळेच आपल्या नवऱ्याचा मृत्यू झाला असा समज करून घेतलेली शोभा शेवंताला मारण्याचा निर्णय घेते आता काय होणार? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2